Surprise Me!

पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर, ठाकरे गटाकडून मोठं भाकीत.. Pankaja Munde | Thackeray | HA4

2023-06-24 4 Dailymotion

Pankaja Munde CM Offer महाराष्ट्राच्या राजकारणात भारत राष्ट्र समितीने शिरकाव करायला सुरुवात केलीय. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रात हा पक्ष पसरावा यासठी विशेष प्रयत्न करताना दिसतायत . त्याच पार्श्वभूमीवर बीआरएस पक्षाने आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिलीय. राज्याच्या राजकीय वर्तुळात यावरुन चांगलीच चर्चा होताना दिसतीय.

#pankajamundhe #uddhavthackeray #maharashtrapolitics #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon